Dhananjay Munde यांना Karuna Sharma प्रकरणात Mumbai high court ने कोणता दिलासा दिलेला? | Renu Sharma

15/01/2021
374 930 दृश्य

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणु शर्मानं बलात्काराचा आरोप केलाय. पण रेणुची बहीण करूणा शर्माविरोधात धनंजय मुंडेंनी नोव्हेंबरमध्येच कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. कारण होतं, राईट टू प्रायव्हसी,
करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंसोबतचे फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकले होते, आणि याच विरोधात मुंडेंनी कोर्टात धाव घेतली... मुंडेंनी करूणा शर्मासोबतचं नातं मान्य केलंय, आणि त्यांना दूर लोटलेलंही नाहीये, पण राईट टू प्रायव्हसीसाठी आपण कोर्टात गेल्याचा उल्लेख याचिकेत आहे.
16 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची कॉपी मुंबई तकच्या हाती लागलीये. कोर्टानं म्हटलंय, की करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंसदर्भात कोणतेही खाजगी फोटो, व्हीडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग्स प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, किंवा सोशल मीडिया जसं की फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून पोस्ट किंवा शेअर करू नयेत.
रेणु शर्मानं धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबूक पोस्टद्वारे अनेक गोष्टींचा खुलासा केलेला. ज्यात ते म्हणालेले की, करूणा शर्मासोबत माझे परस्पर सहमतीनं संबंध आहेत. पण नोव्हेंबर 2020 मध्ये करूणा शर्मा यांनी समाज माध्यमांवर माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी खाजगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सुनावणीवेळी कोर्टानं करूणा शर्मा यांना मुंडे किंवा त्यांच्यासंदर्भात कोणतीही वयक्तिक ऑडिओ क्लिप, फोटो किंवा व्हीडिओ कोणत्याही माध्यमावर टाकण्यास मज्जाव घातला.
हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे...पण आता केवळ करूणाच नाही तर रेणु शर्माही ब्लॅकमेल करत असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करूणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल व्हावं, यासाठी हे दबावंतत्र असल्याचंही मुंडे म्हणालेत.
#RPT0201
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi INworlds channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: facebook.com/mumbaitak
Instagram: instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak

टिप्पणियाँ
 • Gala ghala jel yerwada

  Vinod WaghmareVinod Waghmareमहीने पहले
 • म़ुडेनी मांडवली केँली नाहीतर मंत्री पद गेलं असत।

  Janardan BhalekarJanardan Bhalekarमहीने पहले
 • Third rate minister and no ethic what justice he is going to give for his own wife he could not give justice two children hided what a third rate minister

  Asha NadgoudaAsha Nadgoudaमहीने पहले
 • Garaj nahee prakaran jantyla Hajam honeeyaa sarkha nahee yacha hisyb hoil👉lovekarcha👈

  Uday111 ShindeUday111 Shindeमहीने पहले
 • चामडी चोर

  PsmPsmमहीने पहले
 • Dadoji KondDev is real Father of Shiva

  wow lotuswow lotusमहीने पहले
 • Wavar haye tar Power haye 😂

  Infodiya inInfodiya inमहीने पहले
 • धनंजय मुंडे प्रकरण जे आहे ते धनंजय मुंडेंनी मान्य केलेले आहे ‌.इथे कुणाचीही बाजू न घेता कुठल्याही महिला वा पुरुषाने (अविवाहित / विवाहित ) संबंध ठेवू नये. कालांतराने त्याचे असेच परिणाम होतात.

  Kalika SangekarKalika Sangekarमहीने पहले
 • एका हाताने टाळी वाजत नाही

  Nandakishor RajputNandakishor Rajputमहीने पहले
 • बायको.कशाला.झकमारायला.करून.घेतलायका.हालकट.चाईलवाले.

  Santosh GavalwadSantosh Gavalwadमहीने पहले
 • घरी बायको असतांना, इकडे तिकडे तोंड मारलं की हालत खराब होते

  Mangesh SDMangesh SDमहीने पहले
 • Munde ji next P M. .

  Asit kambleAsit kambleमहीने पहले
 • लफडे करायचे व मुले जल्माला घालायचे फोटो टाकले तर काय लाज वाटली याला आणि सांगतो हे माझ्या घराच्यानां पण माहीत होते बाई का पक्त वापरायची चिजआहे का

  Lalita ShirsathLalita Shirsathमहीने पहले
 • मुन-डे नी सांगावे महिला हि फक्त भोगाची वस्तू आहे का. ? त्यांचा हा आदर्श जनतेने घ्याचा का ?

  krishnakant shankarkrishnakant shankarमहीने पहले
 • आपले दोन्ही ठीखानी कल्यान वारे समाज कल्याण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  Somnath DhepleSomnath Dhepleमहीने पहले
 • rashtravadi chya sarva mahila gap ka ?

  RajendraRajendraमहीने पहले
 • या बाईला विनाकारण महत्त्व देत आहेत media वाले। काल पर्यंत आम्हाला ही वाटलं होतं या बाईवर अन्याय,झाला असेल मात्र दोघा तिघांनी धैर्य दाखवून या बाईचं खर रूप जगासमोर आणलं आहे।तेव्हा बाई आपण आता emotional blackmail करणं बंद करा।सांगायचे असेल तर हनी ट्रॅप का केलं ते सांगा?लोकांचं आयुष्य खोटे आरोप करून बरबाद करण्याचा हक्क कोणी दिला या बाईना?महाराष्ट्र समोर अजून गंभीर प्रश्न आहेत।ते बघायचे का तुमचे खाजगी प्रश्न ऐकत बसायचं?

  Ramesh DeshmukhRamesh Deshmukhमहीने पहले
 • हा गेला तेहाच बाई।बोलत आहे नाही तर

  Bapurao DaakeBapurao Daakeमहीने पहले
 • पुढच्या निवडणुकीत तुम्हाला तुमची औकात जनता नक्की दाखणार.

  Vilas WaghmareVilas Waghmareमहीने पहले
 • mundhe saheb

  Suresh SupekarSuresh Supekarमहीने पहले
 • Jevha RBI ne Punyatil SHIVAJIRAO BHOSALE BANK che licence thambawale tevha Dhnubhuche naw thakit karjadar yadit hote. Aajparyant karj purn kele ka na te jahir nahi, Anek gor garib thevidaranche paise ithey adakale aahet.

  saheb sahebsaheb sahebमहीने पहले
 • खाजगी साहित्य म्हणजे काय रे चटका मारत होतास त्या वेळच काय?

  K AnuK Anuमहीने पहले
 • Balatkar nahi jhala blackmail cha dhanda ahe ha

  Nitin PawarNitin Pawarमहीने पहले
 • बोला....! राष्ट्रवादी पुन्हा 😂😂

  सत्यमेव जयतेसत्यमेव जयतेमहीने पहले
 • सध्या प्रत्येक मनुष्य धन स्त्री व सत्ता याच्या पाठीमागे आहे। नाते गोते समाज धर्म संस्कृती संस्कार हे पैशापुढे काही नाही।

  Dwait AstroguruDwait Astroguruमहीने पहले
 • त्या महीलेला तातडीनेसुरक्षा देण्यात यावी गरजेचे...... 💥🙏

  Royal KingRoyal Kingमहीने पहले
 • रेणु शर्मा बहीणीची बदला घेण्यासाठी इतक्या खालच्या स्तरावर जावुन असे खोटे धंदा करते बहीणीला जास्त मर्द लागत होते तेव्हा तुला पैसे भेटत होते आता भेटना म्हणून लोकांना तुझी इज्जत दाखवू राहिले

  Sachin BinwadeSachin Binwadeमहीने पहले
 • Sagli baramatichya sahebachi setting aahe !!

  Nilesh NaiknawareNilesh Naiknawareमहीने पहले
 • Ncp varil Sarva netyanvaril arop ani bharastachar pahun ha pakshach barkhasta karava

  Sanjay KolapkarSanjay Kolapkarमहीने पहले
 • Satta paisa powercha khel chalu ahe

  Sanjay KolapkarSanjay Kolapkarमहीने पहले
 • Kisss

  Larson BlancaLarson Blancaमहीने पहले
 • यांच्यातून काय शिकावे तर दुसरी चा विचार पण करू नका. अर्थात हे नेत्यांना व मंत्र्यांना जास्त लागू पडेल तुमची कशी वाट लावू लावतात त्याचा हा नमुना आहे

  SURvi MSURvi Mमहीने पहले
 • काय बर आचरणात आणावे ? "हम दो, हमारे दो" ? की "हम तीन, हमारे पांच" ?

  Anil GAWDEAnil GAWDEमहीने पहले
 • कोर्टात यवडा लवकर केस निकाल कस

  VITTHAL PUJARIVITTHAL PUJARIमहीने पहले
 • निंदनीय कार्य 🖐

  Royal KingRoyal Kingमहीने पहले
 • दोन बायका आणी फजीती ऐका

  Dada RautDada Rautमहीने पहले
 • निर्लज्ज लोक आहेत हे,लफडे करून पोर पैदा करायला लाज नाही आणि फोटो समाज माध्यमावर टाकले तर लाज लागली याला

  m gurum guruमहीने पहले
 • Athwale mhntil go Karuna go go Karuna go 😛😝

  anuradha jagtapanuradha jagtapमहीने पहले
 • Naughty

  Abhijit NandurdikarAbhijit Nandurdikarमहीने पहले
 • करायचे धंदे आणि लपून ठेवायचे .फक्त यांना वापरायचे वा! राष्ट्रवादी साहेब

  Santosh GhewareSantosh Ghewareमहीने पहले
 • पहिला कोरोना आता करुना

  A. B creationA. B creationमहीने पहले
 • पुर्वी काही लोकांना अनेक लग्नाच्या बायका असत (officially ). त्यांचे संसार पण सुरळीत झाले. आता अनेक लग्न officially बंद झाले आणि अशा समस्या समोर येत आहेत. Officially लग्न झाले तर बायको मुलांना सर्व अधिकार कायदेशीर असायचे व प्रतिष्ठा पण होती. काही पुरुष पैसे,सता आल्या नंतर अनेक बायका शी संबंध ठेवतात हे सर्वांना माहीत असलेलं सत्य आहे. इतर लोक पण आपल्या ला काय करायचे म्हणून गप्प बसतात. Unofficial relationship मध्ये स्त्रीयांना धोका होतो, अधिकार मिळत नाहीत, काही वर्षांनंतर त्यांना वार्यावर सोडलं जातं हेही सत्य आहे. म्हणून कायद्याने live in relationship मधील स्त्री आणि तीच्या मुलांना थोड संरक्षण दिले आहे पण ते मिळवण्यासाठी लागणारी ताकद बर्याच वेळा त्या स्त्री कडे नसते. तेंव्हा एकतर अनेक लग्नं officially कायदेशीर करावीत किंवा स्त्रीयांनी धोका ओळखून अशा संबंधांच्या पासून दूर रहावे.

  DHBDHBमहीने पहले
 • निर्लज्ज!

  RAVINDRA RAJADHYAKSHARAVINDRA RAJADHYAKSHAमहीने पहले
 • शेणखाऊ!

  RAVINDRA RAJADHYAKSHARAVINDRA RAJADHYAKSHAमहीने पहले
 • *The desire to love someone always exceeds the desire to be loved by someone & that's exactly why we end up loving the person who doesn't deserve that LOVE. That is why never get into any kind of relationship with a married person because soon you will realize that you were just another episode in their life.*

  Cpt. M. KhanCpt. M. Khanमहीने पहले
 • फोटो काढताना लाज वाटली नाही. विवाहबाह्य संबंध ठेवताना लाज वाटली नाही. आणि कोर्टात जायलाही लाज वाटली नाही. वारे सामाजिक न्याय मंत्री.

  Suhas JoshiSuhas Joshiमहीने पहले
  • Swakalyan Mantri

   Siddharth PatilSiddharth Patilमहीने पहले
  • भडव्या

   Vilas KargudeVilas Kargudeमहीने पहले
 • धनंजय मुंडे कायदा सर्वांसाठी समान आहे. आपण केलेला गुन्हा मान्य करावा व पदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे.

  Ashok KaleAshok Kaleमहीने पहले
 • Rajinama gy

  Eknath JadhavEknath Jadhavमहीने पहले
 • सगळं करून लपवण्यात काय अर्थ आहे

  Deepak BorkarDeepak Borkarमहीने पहले
 • पोलिसांनी सखोल चौकशी करून खर काय आहे ते लवकर समोर आणले पाहिजे

  shahaji misalshahaji misalमहीने पहले
  • काही नाही होत....मंत्री असताना पोलीस काही नाहो करू शकत

   Shundi 5Shundi 5महीने पहले
 • एक पक्ष अन बारा भानगडी

  Mahadev PatilMahadev Patilमहीने पहले
 • एक पक्ष अन बारा भानगडी

  Mahadev PatilMahadev Patilमहीने पहले
  • @Ganesh Gaikwad भानगडीबाज म्हणून भाजप सोडली.

   RAVINDRA RAJADHYAKSHARAVINDRA RAJADHYAKSHAमहीने पहले
  • ह्या भानगडी केल्या होत्या तेंव्हा तो भाजप मध्ये होता

   Ganesh GaikwadGanesh Gaikwadमहीने पहले
 • Rajkiy karkird dhulila jawi he hetusaphal zale kahinche.

  Sunanda VaidyaSunanda Vaidyaमहीने पहले
 • धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श महाविकास आघाडी सरकारमधील सर्व आमदारां पासून सर्व मंत्र्यानी घ्यावा . यातच या सरकारचे कल्याण आहे.

  Mahadev PatilMahadev Patilमहीने पहले
  • @Kalika Sangekar पण भाजपे कोणत्या तोंडाने ओरडत आहेत?

   Vishal V. NavekarVishal V. Navekarमहीने पहले
  • @Vishal V. Navekar कुणीही कुठल्याही पक्षात आहे हा मुद्दा नाही.धनंजय मुंडे हे एक मंत्री आहेत त्यांना सरकारची आणि आमच्या लोकांशी संपर्क आहे तेव्हा हे बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही. तसेच त्या दुस-या बाईला नक्कीच माहीत होते की हा पुरुष लग्न झालेला आहे तेव्हा त्या बाईने विचार करून निर्णय घ्यायला हवा होता.

   Kalika SangekarKalika Sangekarमहीने पहले
  • हि भानगड मुंडे भाजपात होते तेव्हाची आहे!

   Vishal V. NavekarVishal V. Navekarमहीने पहले
  • सर्व हिंदूंनी घ्यावे😂😂😂😂

   James BondJames Bondमहीने पहले
 • पहिली झक मारलीच कशाला ? करूणा शर्माचा वापर करतांना अक्कल गहाण टाकली होती का? सहमतीने दोघांची सहमती सहज सांगता पण स्वत: विवाहित असल्याने परस्त्री शी संबध ठेवतांना शंभर वेळा विचार करावयास हवा होता मुंडेने. आता चूक दोघांकडून झाली असल्याने न्याय दोघांनाही मिळावयास हवा आहे एकतर्फी निर्णय पैशाच्या जोरावर फक्त मुंडेच्या बाजूने मिळणे गैर आहे. प्रथम राजिनामा घेतला पाहिजे मुंडेचा.

  Pramod HelwadePramod Helwadeमहीने पहले
 • बघा, मित्रांनो व्यभिचारामुळे जीवनात किती समस्या निर्माण होते.!

  Swap TechSwap Techमहीने पहले
 • Jaisa karam , vaisa fal. 🙏🙏🙏

  indianindianमहीने पहले
 • Pudhari lok pan stree vede astat tey pan khar aahe. Hya bahini tar jabad asnarach.

  Anand KulkarniAnand Kulkarniमहीने पहले
 • राजकिय विश्लेशण:- 👉रेणु शर्मा वर तिन पक्ष चे लोक चढ़त आहे ये तिघे लाहान तर नाही कोणाच्या जाळया आडकायला 🤔 👉1996 पासुन रेणु शर्माला धनंजय मुंडे ओळखत होता 🤔 पहिल्या बायकोची बहिन म्हणजे त्याची साली आहे ती 👉धनंजय मुंडेनी तिचा वापर करूण भाजपा नेते आणि मनसे नेते याना फसवण्या चा पर्यंत केला होता आसे दोघान च्या स्टेट मेंट मधुन सोमोर येत आहे 😅😅😅😅😅😅 👉मनसे नेता आणि बीजेपी नेता चमडिगिरी करत होते त्यांचा कबूली जवाब आसा सांगतो 😅😅😅😅😅😅 👉धनंजय मुंडे नी या त्याच्या सालीचा रेणु शर्मा चा वापर कसा आणि कोणा विरुद्ध केला हे तापास करायला पाहिजे 🤔🤔🤔 👉धनंजय मुंडे हाच मेन आरोपी आहे हे स्पष्ट समोर दिसतच आहे 🤔 तसा त्यानी कबूली जबाब दिला आहे 🤔 👉ती बाई कोणाच्या सांगण्या वरुण फसवत आसेल ? 🤔 ती रेणु शर्मा धनंजय मुंडे ची साली आहे 🤔 धनंजय मुंडे च्या सांगण्या वरुण तिने राजकिय लोकाना फसवले आहे 🤔

  राजनीतिक अंतरराष्ट्रीय विशेषज्ञ गुप्तचर मानवाधिकार संगठनराजनीतिक अंतरराष्ट्रीय विशेषज्ञ गुप्तचर मानवाधिकार संगठनमहीने पहले
  • Caritrahinnete

   Vikas PuranikVikas Puranikमहीने पहले
INworlds