Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9

18/01/2021
1 562 678 दृश्य

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*

► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: facebook.com/Tv9Marathi
► Follow us on Twitter: twitter.com/Tv9marathi
►inworlds.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► Heavy Rain News : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
► 36 District 72 News : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Ganeshotsav 2020 : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
► Crime News : inworlds.info/camera/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

टिप्पणियाँ
  • पेरे पाटील स्वतः उभे राहिले असते तर आले असते निवडून, पण गावकऱ्यांनी लेक अन जावई यांना पाडले, शेवटी आपलं परक, हा फरक असतोच

    Ajinkya NimbalkarAjinkya Nimbalkar12 घंटे पहले
  • पेरे पटलांमुळे तुमच्या गावाला देशामध्ये लोक ओळखायला लागले होते , पण आता नाही

    Santosh dongareSantosh dongare9 दिन पहले
  • पेरे पटलाना नाकारून तुम्ही चांगले केले नाही, आरे भल्या माणसाने चांगल्या माणसाला तुम्ही नाकारले

    Santosh dongareSantosh dongare9 दिन पहले
  • Patil Saheba mule tumchya gavache nav deshat ahe

    asf lopasf lop10 दिन पहले
  • तुम्ही तुमची लाईकी दाखवली.नालायक माणसा .तु काय नाही करु शकत .तुला कोण वोळखतो का ते पाहा आधी.

    Gokul JagtapGokul Jagtap13 दिन पहले
  • Lost

    Ganesh DereGanesh Dere16 दिन पहले
  • 1

    Govindrao KulkarniGovindrao Kulkarni16 दिन पहले
  • सरपंच पॅनल लावतानाच मार्गदर्शन घ्यायचं नाही का

    Sagar NaykwadiSagar Naykwadi21 दिन पहले
  • ज्या वॉर्ड मधून त्यांच्या मुलीचा पराभव झाला त्या वॉर्ड मधल्या लोकांना या पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे... नालायक लोक ते आहेत... या लोकांना विचारून काही फायदा नाही.

    KALASHRAM Art & FilmsKALASHRAM Art & Films22 दिन पहले
  • harvale nahi re . te ladlech nahi

    Sagar KhandagleSagar Khandagle23 दिन पहले
  • TV9 पेरे पाटील यांनी माघार घेतली,तुम्ही चुकीचे कसे लिहू शकता, भांग पिउन एडिट केले का

    Avadhut BabarAvadhut Babar24 दिन पहले
  • ...patrakar ...sala khari khod yanchya mde ahe

    Prashant ShepPrashant Shep25 दिन पहले
  • काय प्रश्नः विचारता याला बोलताही येत नाही नीट

    bgp palvebgp palve26 दिन पहले
  • गावच vatul

    ganesh khaladkarganesh khaladkar27 दिन पहले
  • लायकि नाही तुझि

    Ganeah RautGaneah Raut27 दिन पहले
  • 😵🤣😢😭

    yogesh jamdadeyogesh jamdade28 दिन पहले
  • ढाबा.टाका.गावात.दारू. पाजा.लोकांना.विकास.होणारच.

    Rajabhau DombeRajabhau Dombe28 दिन पहले
  • Yachya aaicha kashacha ha adarsh sarpanch yani yach ghar barla asel munn padala ha

    Raj PawarRaj Pawar28 दिन पहले
  • तुम्हाला सागतो पाटील साहेब हे गावचा विकास करत होते हि निवडून आलेल्या लोक आपल्या गावात विरोध निर्माण करत होती आता बघु किती विकास होते मिडीया विकास साठी मदत करा आणि गावात काम केले कि विरोध कतयार होतात

    Sandip SampatSandip Sampat28 दिन पहले
  • विकास नसेल तर नक्की बदल करा युवा नेते पण जानी मातीच सोंन केले त्याच्या मुलीसाठी तुमच गांव काही करू शकले ही एक शोकांतिका आहे ....

    pappu mhatrepappu mhatre28 दिन पहले
  • Tumhi tila binvirodh dyaych na kapundra pere tumhala 8 jaga binvirodh dilya hotya na mag tila pan binvirodh dyaych na

    Nawnath KOTHULENawnath KOTHULE28 दिन पहले
  • गावच्या प्रगतीला खीळ बसली, काही स्वार्थी ,लालसी,लोकांमुळे गावच्या विकासावर परिणाम होणार

    Sandeep SavantSandeep Savant29 दिन पहले
  • हे निवडून घोटाळे करणार

    Krishna JadhavKrishna Jadhavमहीने पहले
  • ग्राउंड लेव्हल च काम? समझ रहे हो.. समझ रहे हो?

    Sachin KhotSachin Khotमहीने पहले
  • डोक्यात लागले आहे हे साहेबांनी माघार घेतली म्हणून

    durvesh kanadedurvesh kanadeमहीने पहले
  • भास्कर पेरे आणि फक्त भास्कर पेरे

    Anil PatilAnil Patilमहीने पहले
  • आरे गाडुं तो निवडणूक लढविली नाही तर पडेल कसा

    Dhanaji PatilDhanaji Patilमहीने पहले
  • Pereni je karun dakhavale te karun dakhava..

    Sham JadhavSham Jadhavमहीने पहले
  • टकलू

    Ramdas ChateRamdas Chateमहीने पहले
  • अरे रिपोर्टर तुला त्यांच्या तोंडून काय एकूण घ्यायची इच्छा आहे....त्यांना कोणालाच कोणाविषयी मनात काहीच वाईट हेतू नाही...तुम्ही कशाला नसत्या उचापती करता...

    Ravindrakumar GhogareRavindrakumar Ghogareमहीने पहले
  • 😑😑😑

    Tejas BhaleraoTejas Bhaleraoमहीने पहले
  • Rajkaran...

    Ramdas ZendeRamdas Zendeमहीने पहले
  • आता ही काय करायच्यात आता ही फक्त आयत्या पिटावर रेगुट्या वडणार वडणार

    NK Everything Is HereNK Everything Is Hereमहीने पहले
  • Khudchya aalya pn Navin lagech 😂😂😂😂

    Rohit VairatRohit Vairatमहीने पहले
  • Lokana changli lok nako astat rajkarnat

    Nilesh PateNilesh Pateमहीने पहले
  • यांनी वाटली दारू

    sudhir chavansudhir chavanमहीने पहले
  • कितीही काम केले तर लोक ना समजत नाही मनुन आपला देश मागे आहे

    Deepak GurnaleDeepak Gurnaleमहीने पहले
  • ह्यांच्या तोंडावरून अतिहुसर पणा आणि बलिशपणा दिसून येतो,आणि त्याहून त्याहून भंगार tv9

    Manojkumar PatilManojkumar Patilमहीने पहले
  • फळ कितीही चांगले असेल ते बाहेर पण खराब होते आणि फ्रिज मध्ये पण खराब होते ...पेरे पाटील साहेबानी लवकर निवृत्ती घ्यायला पाहिजे होती

    JITU MHATREJITU MHATREमहीने पहले
  • आयत्या बिलावर नागोबा...

    A SA Sमहीने पहले
  • To manus mhntoy ki pere patlancha panel nvhta... Ani ha media wala asa divchun divchun prashna vichartoy...

    093 VII Vikas nagargoje093 VII Vikas nagargojeमहीने पहले
  • चुप रे रताळ्या तु काय पेरे पाटलांना हरवणार 😂

    Rohan SangleRohan Sangleमहीने पहले
  • Bhaskar pare ओन्ली

    Mansa new videoMansa new videoमहीने पहले
  • जिसने अपनी बाजी खेली ही नही उसके सामने ये लिम्बू टिम्बू जीत का जश्न मना रहे है। पेरे पाटील वाघ आहेत। त्यांच्या विकासाची गर्जना अवघ्या महाराष्ट्राने नव्हे तर भारताने ऐकली । माननीय पेरे पाटील यांनी विजय आणि सरपंच पद दान केलंय यांना। आणि दान देणारा हा नेहमीच श्रेष्ठ असतो । बोलायचं कस हे शिकून घ्या म्हणा आधी मग काम करा ।

    ARUN PANDITARUN PANDITमहीने पहले
  • अहो न्युज वाले तुम्हाला कस कळत नाही त्यांनी पॅनेल उभं केलं नाही

    kedar naikkedar naikमहीने पहले
  • भास्कर पेरेनी गावाला नाव दिले म्हणुन न्युज वाले यांना भेटले नाहीतर कोणीही यांना विचारले नसतं

    Atmaram JadhavAtmaram Jadhavमहीने पहले
  • Media bghangar

    Avinash PatilAvinash Patilमहीने पहले
  • भास्कर पेरे पाटील यांना आमदार करा आता

    Mahesh PatilMahesh Patilमहीने पहले
  • कधीपासून पत्रकारिता करतो रे..कळत का तुला काही..घडलं काय आणि दाखवतो काय??त्यांचा पॅनल तरी होता का? आणि त्यांची मुलगी स्वत: उभी राहिली होती तीला भास्कर पेरेंनी उभं केलं नव्हतं.त्यांनी मनावर घेतलं असतं तर त्यांची मुलगी निवडुण आली असती.त्यांच्या मुलीचा कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रचार केला नाही.त्यांना जर खरच सत्तेची लालसा असती तर त्यांनी दुसऱ्यांना संधी दिली नसती.. तरुणांना संधी मिळाली म्हणून त्यांनी माघार घेतली

    Rohidas CharoskarRohidas Charoskarमहीने पहले
  • भारतातील लोक हे विकृत विचारसरणीचे लोक आहेत ? कारण भास्कर रावांना यासाठी डावले असेल की सगळी पारीतोषिक पुरस्कार हे पेरेंना मिळतात त्यांचच नाव होते म्हणून यांना डावलले असेल ?

    Aba TakaleAba Takaleमहीने पहले
  • Chutiya media wale

    Ramesh DidwaghRamesh Didwaghमहीने पहले
  • Ya media walyana thodishi tari akkal ahe ka bhaskar pere patalani formach bharla nahi tr nivdun kashe yenar. Bevkuf media

    Amol BhagwatAmol Bhagwatमहीने पहले
  • हे शकल से चोर दिसतायत थोबडा आहे का सरपंच होण्याची

    RUPESH CHALKERUPESH CHALKEमहीने पहले
  • प्रश्न चुकीचे विचारले जातायत

    Vilas ChavanVilas Chavanमहीने पहले
  • Abe pere patil election thodhi ladhle tyanchi mulgi hoti to swabalavar ladhali pere patilani prachar kelela nahi mg kas bolta tumhi

    harshvardhan ghadekarharshvardhan ghadekarमहीने पहले
  • महाराष्ट्रातील मिडियाने याची काळजी घेणे आवश्यक आहे, फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी अशा आशयाच्या बातम्या प्रसारित करणे, हे चुकीचे आहे.....

    Dr. Amol ChavanDr. Amol Chavanमहीने पहले
  • छढ

    Satish DeshmukhSatish Deshmukhमहीने पहले
  • शेम्ड्या हो तुमची लायकी आहे , काय

    Ravi WankhedeRavi Wankhedeमहीने पहले
  • त्याला बोलयपण येत नाही मुदेसूर 👅

    Ghalvadkar SarkarGhalvadkar Sarkarमहीने पहले
  • सरळ झाडं प्रथम तोडलं जात...

    Ghalvadkar SarkarGhalvadkar Sarkarमहीने पहले
  • बोलायला शिका अगोदर

    Vilash ShardeVilash Shardeमहीने पहले
  • Nice

    Digambar KoradeDigambar Koradeमहीने पहले
  • मीडिया वाल्यांनी फक्त एक प्रश्न उचलून धरला की पेरे पाटील हरले ....लोकांना पेरे पाटील हवे होते त्यांची मुलगी नाही ....आणि लोक इतके पण वेडे नाही की मग कोणताही नेता असो त्याला मानणारे लोक त्याचंच एकतील .... स्वमत ,आणि ती गोष्ट लोकांना पटणारी हवी....

    Vitthal harneVitthal harneमहीने पहले
  • व्हिडिओ पाहण्यासाठी टायटल विचार करून टाकावे

    Subhash SonawaneSubhash Sonawaneमहीने पहले
  • हे फक्त पोट भरण्यासाठी निवडून आलेले आहेत. पेरे पाटील हे महाराष्ट्रातील एक नंबर सरपंच आहेत आणि राहणार. आता यांच्या गावाचा विकास थांबणार. हे नक्की.

    SANKET PATILSANKET PATILमहीने पहले
  • सोशल मीडिया समोर गुणगान करत आहेत... पाहू 5वर्ष नंतर काय करणी करता तर😁😁

    Virendra SonwaneVirendra Sonwaneमहीने पहले
  • Zandu la bolta pan yaynaa

    Nikhil SalveNikhil Salveमहीने पहले
  • Chair chya polythene kadha Love from अकोला

    DNYANESH GadamDNYANESH Gadamमहीने पहले
  • आदर्श होणे बनने सोपं नाही .

    Sadashiv MadhaveSadashiv Madhaveमहीने पहले
  • Ya repirter la pahile chappal ne haana. Are murkha pereni swata maghar ghetali. Tumachya asalya bhikarchot waganyane tar sagali waat lagali ahe

    Sujit GodakeSujit Godakeमहीने पहले
  • गावाणी चांगला सरपंच गमावला

    Dnyaneshwar KhaireDnyaneshwar Khaireमहीने पहले
  • खुप छान प्रश्न विचारले,टॅलेंटेड

    vijaykumar waghmodevijaykumar waghmodeमहीने पहले
  • हा गावाचा चुकीचा निर्णय आहे

    Vipul GhateVipul Ghateमहीने पहले
  • Are nit bolayala shika ..... Tyancha mul boltay

    Pratik PawarPratik Pawarमहीने पहले
  • Ved ahhe ka he reporter parabhav parabhav lavlay kalatnahi ka akadach sagital tar

    CCC GamingCCC Gamingमहीने पहले
  • लाजा वाटल्या पाहीजे यांना विकास करणार्या माणसाच्या मुलीला पराभुत करून काय दाखवायच्या यांना

    Chhotu SonwaneChhotu Sonwaneमहीने पहले
  • पेरे पाटील यांच्या मुळे मीडिया वाले कॅमेरा घेऊन गेलात हे विसरू नका उगाच कशाला खोदून खोदून काय मिळत का हे बघतातय? कसलेल्या राजकरण्यापेक्षा त्याने तुम्हाला उत्तर दिल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे हाती काहीच लागलेलं दिसत नाही

    Amit RaneAmit Raneमहीने पहले
  • navin khudchya deslaye tethach vishaye sampla bhu tumcha.

    Swapnil AherSwapnil Aherमहीने पहले
  • तुला नीट बोलता येईना तु काय विकास करणार

    Devidas NimbalkarDevidas Nimbalkarमहीने पहले
  • अरे येडझव्या पेरे साहेब तुला आमदार दिसतील लवकरच

    Devidas NimbalkarDevidas Nimbalkarमहीने पहले
  • कोणी ही गावांसाठी काही शेट्ट करू शकत नाही. आणि यांच्या गावाला पेरे पाटलां शिवाय पर्याय नाही. बाप हा बाप असतो लक्षात ठेवा.

    Shahaji BhujbalShahaji Bhujbalमहीने पहले
  • Tu kontya angle ne Tarun samjto ahe

    Viral feverViral feverमहीने पहले
  • Murkhha vartahar

    Jagat ClinicJagat Clinicमहीने पहले
  • अरे चुतियानो पेरे पाटिल निवडून ला थांबलएच नाहीत तर हार कसी होणार,,,

    I Love IndiaI Love Indiaमहीने पहले
  • Bhaskar pere patil yani je kele te kunihi karanar nahi Ha panel pramukha tar ajibat nahi Bhaskar pere patil yana amdar kara hi janatela vinanti

    Sanjay BhosaleSanjay Bhosaleमहीने पहले
  • Title टाकताना विचार करत जा मेडिया वाले इतकी पण सोडू नका पेरे पाटलांनी निवडणूक लढवलीच नाही तर हरतींल कोठून, त्यांच्या मुलीने बापाचा आधार न घेता निवडणूक लढवली । इतक्या चांगल्या माणसानं इतकं चांगलं काम केलं ते दाखवत नाही तुम्ही, आज बदनाम करणं लावलं त्यांना या मेडिया सर्व मराठी मेडिया असच दाखवत आहे , लाजा वाटू द्या , तुमच्या मुळे चांगला माणूस होणं कठीण झालं आता, यालाच म्हणतात का लोकशाही चा 4था आधार

    Yogesh A KaleYogesh A Kaleमहीने पहले
  • ह्यांना नीट बोलता पण येत नाही!

    Artist Ashwin MadhekarArtist Ashwin Madhekarमहीने पहले
  • गावाचं वाट लावणार तुम्ही

    prakash shindeprakash shindeमहीने पहले
  • पेरे पाटील समोर यांची लायकी नाही

    prakash shindeprakash shindeमहीने पहले
  • तुमच्या बोलण्या वरून तुमची लायकी कळत आहे नविन सरपंच साहेब

    SHRIHARI GHUGESHRIHARI GHUGEमहीने पहले
  • पत्रकाराच्या प्रश्नाला व्यवस्थीत उत्तर देता येत नाही आणि हे गावाचा काय विकास करणार आहे, पत्रकाराच्या प्रश्नाला थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाट शोधुन विषय बदलुन बोलतात सदस्य, काय आदर्श घ्यायचा

    Bhausaheb ShindeBhausaheb Shindeमहीने पहले
  • Aayatya gharat garoba ayatya bilat nagoba. .......potodekar nidan patalachi mulagi tari niwadun dyayachi hoti.

    ankosh kawaleankosh kawaleमहीने पहले
  • एकदम टुकार पत्रकारिता... समाजात तेढ व भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न..... shame on you...

    Subhash PatilSubhash Patilमहीने पहले
  • पराभव झाला त्या पेरें पेक्षा जास्त चांगले काम करुन दाखवा तरच जिंकल्याची किंमत आहे नाही तर,, हरनेके बाद भी जितने वालोंको बाजीगर कहैते है!!!

    Vilas PathareVilas Pathareमहीने पहले
  • :-[

    Raghunath TamboliRaghunath Tamboliमहीने पहले
  • छत्रपती संभाजी नगर म्हणा

    Yogaraj PatilYogaraj Patilमहीने पहले
  • ह्या मीडियाला लोकशाही कळते का नाही

    Balaji RautBalaji Rautमहीने पहले
  • कारण असो नसो राजकारण होणार

    Jitesh DaurkarJitesh Daurkarमहीने पहले
  • काय आहेना. मेहनत करे कोई ओर. फल खाये कोई ओर .आशि गत झालिये आता पाटोद्याच्या ग्रामपंचायतीचि. आयत्या पिटावर रेगोट्या बहुतेक यालाच म्हणत आसावेत. आरे तुमचा पॅनेल निवडून आला कारन निवडनुक काळात सुद्धा पेरे पाटिल दौर्यावरच होते .आणि निकालावेळि तर कर्नाटक ला होते. ते जर गावात आसते तर .तुम्ही काय निवडुन आले आसते .

    Vitthal KadamVitthal Kadamमहीने पहले
  • Bhaskar pere nighala bhishan , bhau pakka vairu

    pankaj Romanpankaj Romanमहीने पहले
INworlds