IPL 2021 Auction: तेंडुलकरला सर्वात कमी रक्कम,सर्वात जास्त कोणाला? All Sold Players List and Price

18/02/2021
15 449 दृश्य

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार.. आणि त्याच्यावर किती रुपयांची बोली लागणार.. याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. आयपीएलची लिलाव प्रक्रिया आज पार पडली.. आठ संघांनी मिळून खेळाडूंवर अब्जावधी रुपये खर्चही केले.. या लिलावात अनेकांचं लक्ष लागलं होतं ते अर्जुन तेंडुलकरकडे.. अर्जुन तेंडुलकरवर २० लाखांची बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.. इतर कोणताही संघ त्यांच्यावर बोली लावण्यास इच्छुक दिसला नाही.
#lokmat #IPL2021Auction #IPL2021​ #IPLAuction​ #IPL2021Auction​ #SoldPlayers​ #UnsoldPlayers​
FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER -
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use .
Photo Credits -
www.iplt20.com​ ( IPL Official Site )
BACKGROUND MUSIC Credits -
Music: Summer Smile - Silent Partner inworlds.info/plus/mNnSxXRhhIzgsLo/v-iy​
Subscribe to Our Channel 👉🏻
inworlds.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►twitter.com/MiLOKMAT
Instagram ►instagram.com/milokmat

टिप्पणियाँ
  • Achcha, hyachamule tweet kela hota.😂😂😂😂😂😂😂

    රවුනාක් බීරවුනාක් බී8 दिन पहले
  • करोडपती खेळाडूचा मुलगा.... क्रिकेट काय charity म्हणून नाही खेळत कोण.... व्यवसाय (धंदा) झाला आता हा आणि काय तर Cricket is Religion 🤣🤣🤣🤣

    Biker TechnicBiker Technic10 दिन पहले
  • 20,000 Rs dile pahije hote ...😂

    nijo rulznijo rulz11 दिन पहले
    • @රවුනාක් බී 😂😀

      nijo rulznijo rulz8 दिन पहले
    • Te pan jast aahet

      රවුනාක් බීරවුනාක් බී8 दिन पहले
  • Mehnat kar pudchya Varshi 20 korod ge

    Sarika PatilSarika Patil11 दिन पहले
  • Msp

    Dharamsingh KakasDharamsingh Kakas11 दिन पहले
  • MRP rate

    Dharamsingh KakasDharamsingh Kakas11 दिन पहले
  • Korana aala

    ajay rautajay raut11 दिन पहले
  • त्याने 5 करोड रुपये दिले असतील....

    MURMUR11 दिन पहले
  • बोलीच्या लायकीचा नाही तो अंडर नाईन्टीन मध्ये त्याची लायकी पाहिली कुण्या खेडेगावात दहा एकर शेती घेऊन द्यावी भारतरत्न साहेबांनी शेतीत खूप मेहनत करेल तो

    Shidhodhan WadhaveShidhodhan Wadhave11 दिन पहले
    • शेतकऱ्याला कमी समजतो का तू आज शेतकऱ्याच्या जीवावर जिवंत आहेस look down मध्ये सर्व जग घरात होत आणि शेती करणारा राजाला मात्र कोणी अडवत न्हवते हे लक्ष्यात ठेव

      शिवभक्त अनंताशिवभक्त अनंता11 दिन पहले
  • 20% fake news hai

    gj cricket production housegj cricket production house11 दिन पहले
  • 20 lakh kami aahet ka

    nikhil gaikwadnikhil gaikwad11 दिन पहले
  • Mumbai indians sodl ter kon ghel tyala

    Suraj_70Suraj_7011 दिन पहले
  • बातमी तर अशी दाखवतायत जसा काय खूप मेहनत करून तो या लेव्हल वर आला आहे ! पूर्ण देशाला माहीत आहे तो त्याच्या नाही तर बापाच्या मेरिट वर त्याला मुंबई इंडियन नी २०,००,००० चं चॉकलेट देउन धेतलं आहे ! सचीन नी एखादी महागडी कार देऊन मूलाचा हट्टं पूरवायचा होता पण क्रिकेट आणि जे मेहनती इतर क्रिकेटर आहेत त्यांचा अपमान करायचा नव्हता.

    sushant sonavanesushant sonavane11 दिन पहले
  • काय व्यक्त व्हावा इथं शेतकऱ्यांचा हरभरा पावसामुळे घुगऱ्या बनला अन् तो मी त्या अर्जुन तेंडुलकर आणि आयपीएलचे सांगत बसलाय.. कधीतरी कडे पण लक्ष देत जा बे.. सकाळी उठल्या उठल्या अन्नच खाताना का दुसरं काही खाता 😡

    Poonam Rangnathrao GarudPoonam Rangnathrao Garud11 दिन पहले
  • 😁😁😁😂😂😂

    vijay tandalevijay tandale11 दिन पहले
  • 😝😝

    cricket ka kidacricket ka kida11 दिन पहले
  • Tyala tar ghyaylach nako hot.

    Amol BhaleraoAmol Bhalerao11 दिन पहले
  • सचिन पोराला घेयला अर्जुन नीच पैसे दिले असते काय nai सगळीकडे नेपोटिसम आहे, सचिन मुलगा आहे म्हणून घेतलं बाकीचे काही नाही 😂😂😂😂😂😂लय मोठा झोल आहे असलं news सांगू नका नाही तर लोक unscribe करतील

    Omkar RAPOmkar RAP11 दिन पहले
    • 😂😂😂👍

      Ankush AmbalAnkush Ambal9 दिन पहले
  • Aata kuthe gele rcb csk punjab wale shevti mumbai ne ghetla na

    ROHIT CREATIONS RTROHIT CREATIONS RT11 दिन पहले
  • भंगार

    Khajamiya TamboliKhajamiya Tamboli11 दिन पहले
  • Nepotism cha bomba marnare kuthe aahe re

    hytttygd tyhytttygd ty11 दिन पहले
    • Mujhe drugs do, mujhe drugs do, mujhe drugs do, mujhe drugs do. Mere liye ganja lao, charas lao, MDMA lao, ecstacy lao.😂😂

      රවුනාක් බීරවුනාක් බී8 दिन पहले
  • Jasa sports mde perform karun swatala prove karaw Lagta ...tasch film industri mde pan asayla pahije

    kiran Sonawanekiran Sonawane11 दिन पहले
    • inworlds.info/plus/pciwumphqpqT1q4/v-iy

      YG creativeYG creative11 दिन पहले
  • 😃😃

    Sumit AchintalwarSumit Achintalwar11 दिन पहले
  • 😂😂🤣🤣

    Bhushan GarudBhushan Garud11 दिन पहले
  • 😂😂😂😂😂

    Kalpesh patilKalpesh patil11 दिन पहले
  • 🤣

    Sanjeev DhavaleSanjeev Dhavale11 दिन पहले
  • No comments 😂😂😂

    KAUSTUBH NAGPURKARKAUSTUBH NAGPURKAR11 दिन पहले
  • 👍👍

    nature talksnature talks11 दिन पहले
INworlds